“उमलते वय समजून घेताना” व्याख्यानमालेतील तिसरे सत्र यशस्वी संपन्न “उमलते वय समजून घेताना” या व्याख्यानमालेतील पहिल्या दोन सत्रांना पालकांकडून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद लाभला. पालकांच्या या सकारात्मक प्रतिसादातून प्रेरणा घेऊन या व्याख्यानमालेतील तिसरे सत्र खास किशोरवयीन मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात…
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणेच्या किशोरवयीन प्रकल्पांतर्गत ‘उमलते वय समजून घेताना’ या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात ‘GEN Z पिढी, स्क्रीन टाइम – परिणाम, आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक,…
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान तर्फे Blaze Beauty International Academy यांच्या सहकार्याने सुहृद मंडळ संचालित बधिर मूक शिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींसाठी १५ दिवसांचे Basic Beauty Parlour चे प्रशिक्षण घेण्यात आले. त्याची क्षणचित्रे
सगळ्यांना पुस्तक वाचनाला प्रवृत्त करण्यासाठी दिघी येथे संस्थेच्या अभ्यासिकेत ‘वाचन कट्टा’ (आनंद कट्टा ) हा उपक्रम 21 एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आला. अभ्यासिकेतील आणि बाहेरील मिळून 30 ते 40 मुले आणि काही पालक पुस्तके वाचण्यासाठी जमले होते. संस्थेच्या…
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ सोहळा शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या वर्षीचा हा पुरस्कार श्रीमती प्राजक्ता वढावकर (तपस संस्था) यांना अल्झायमर व डिमेन्शिया रुग्णांसाठी केलेल्या मोलाच्या समाजकार्याबद्दल प्रदान करण्यात…
The SSY Siddha Samadhi Yog Workshop for Students was successfully conducted in April 2023 at Dighi Abhyasika. The workshop aimed to provide students with a comprehensive understanding of holistic well-being, encompassing meditation, exercise, games, prayers, and teachings from the…
We organize yearly teachers’ training for refreshment and planning of the next educational year.
On occasion of teacher’s day, Students taught in different classes and information about S. Radhakrishnan was given. Navaratri celebration was done by performing Bhondla a traditional activity. Children prepared paper flowers & lamp from waste bottles on children’s day.…
